प. पू. चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य 108 शांतीसागरजी महाराज पालखी सोहळ्यामध्ये (दिंडीत) पदयात्रा
प्रेरणा व मार्गदर्शन प. पू. चिंतनमहर्षी डाॅ. मुनिश्री १०८ प्रणामसागरजी महाराज दि. १ नोव्हेंबर २०१९ बारामती – पाहुणेवाडी आज मुनिश्रीची पिंछी परिवर्तन, पालखी दातारांचे सत्कार, पालखी प्रस्थान, पदयात्रा शनिवार २ नोव्हेंबर पालखी प्रस्थान पाहुणेवाडी ते फलटण
Continue Reading